जन्मतारीख | दि.१६/०५/१९८७ |
शिक्षण | कृषी डिप्लोमा |
संपर्क क्रमांक | +९१-७५८८९१२९५४ |
ईमेल | moreshwar1008@gmail.com |
ग्रामसेवकाचे काम
- ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे.
- ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
- गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे.
- लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.
- करवसुल करणे.
- जनतेला विविध प्रकारची दाखले देणें
- जन्म-मृत्यू,उपजतमृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी म्हनून काम पाहणे.
- बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कामकाज करणे.
- मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज करणे.
- बांधकाम कामगार यांची नोंदणी करणे.
- जनमाहिती अधिकारी कामकाज करणे.
- जैव विविधता समिती सचिव म्हणून काम करणे.
- विवाह नोंदणी निबंधक कामकाज करणे.
- आपत्कालीन समिती सचिव म्हणून काकाज करणे.
- झाडे लावणे,शोछालय बांधून ते वापरायला शिकविणे.
- ग्रामसभेचा सचिव म्हणून कामकाज करणे