ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने

  1. ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यांवरील कर
  2. व्यवसाय कर, यात्रा कर, जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील कर
  3. जमीन महसुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान
  4. विकासकामांसाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारे अनुदान.
Scroll to Top